Jeev Maza Guntala | अंतराचा संसार मोडण्याची श्वेताची शपथ | Colors Marathi
2022-01-31 2 Dailymotion
कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेत अंतराचा पुन्हा गृहप्रवेश होतो त्यावेळी श्वेता अंतराचा संसार मोडण्याची शपथ घेते. पाहूया या भागाची एक खास झलक. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale